प्रतिवर्षा प्रमाणे या वर्षीही बजट जाहीर झाला. दरवेळा सारखे नवनविन वायदे करण्यात आले. पण त्याची अमलबजावणी कशी होते किंवा यापुर्वी कशी झाली. याचे ऊत्तर कोणीही देऊ शकत नाही. गतवर्षी जाहीर झालेल्या बजटची अमलबजावणी कशी केली, यावर चर्चा करुन ती जनतेसमोर मांडण्याची नविन प्रथा सुरू करणे गरजेचे आहे. नविन बजट पास करण्यापुर्वी गतवर्षीच्या बजटची यशअपयश चा लेखाजोखा जनतेला सांगितला जावा व त्यानंतर नविन बजट प्रस्तुत करावा हिच अपेक्षा.